Sahyadri Teachers Resource Book : Nisargacha Anmol Theva – Purnima Phadake and Sharmila Dev (Marathi)

490.00

2 in stock

SKU: 9789384316167 Categories: , , Tags: , ,
📚 We’re a little neighbourhood bookshop, and every order means the world to us. Preparing and shipping your books may take 1–2 working days. Thank you for supporting us with your patience and kindness. We’ll send you an email as soon as your books are on their way to you. ❤️

Description

सह्याद्री परिसरातील पर्यावरणाची माहिती, संरक्षण आणि संवर्धन या संदर्भात विविध मुद्द्यांचा ऊहापोह

विविध परिसंस्था, त्यातील वन्य व वनस्पती जीवन, स्थानिक जीवनशैली या सर्वांची ओळख

निसर्गात जलद गतीने होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे उद्भवणाऱ्या अनेकविध धोक्यांची चर्चा

निसर्ग संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारी पातळीवर स्थानिक समूहांनी केलेल्या प्रयत्नांची नोंद

सर्वसामान्य वाचकालाही समजतील असे सोपे सुटसुटीत शास्त्रीय परिभाषेतील शब्दप्रयोग

विविध आकर्षक फोटो, आकृत्या, कृती, खेळ यांमुळे अधिक रंजक व वाचनीय

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, निसर्गसंवर्धन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व त्यांचे कार्यकर्ते, शिक्षण खाते, वनखाते व आदिवासी विकास मंडळ यांतील सरकारी अधिकारी, निसर्गप्रेमी

Additional information

Weight0.65 kg

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.