Khamang – Durga Bhagwat

120.00

Out of stock

SKU: 9788171856305 Categories: , , Tags: , ,

Description

संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही अनोख्या महाराष्ट्रीय पाककृतींचा हा संग्रह. परंपरेने चालत आलेल्या आणि हळुहळु विस्मृतीत जात असलेल्या स्वस्त, सोप्या तरीही खमंग आणि पौष्टिक पाककृतींचे संकलन दुर्गाबाईंनी यात केले आहे. रोज काही नवे खाण्याची हौस या पाककृतींमुळे फिटेलच परंतु आपला सांस्कृतिक वारसा म्हणूनही त्यांना महत्व आहे.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.