Early Indians (Marathi) – Tony Joseph
₹399.00
1 in stock
SKU: 9789390085057
Categories: Books, Manjul Publishing, Non Fiction
Tags: History, marathi, Science
📚 We’re a little neighbourhood bookshop, and every order means the world to us. Preparing and shipping your books may take 1–2 working days. Thank you for supporting us with your patience and kindness. We’ll send you an email as soon as your books are on their way to you. ❤️
Description
अर्ली इंडियन्स आपले पूर्वज कोण होते आणि आपण कुठून आलो हे सांगणारी गोष्ट लेखक – टोनी जोसेफ अनुवाद – शुभांगना अत्रे व इंद्रायणी चव्हाण पुस्तकाविषयी शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांचं या ग्रहावरील आगमन, या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रितीनं त्याचं निराकरण केलं आहे. मानवी अवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी ‘आर्यांचं स्थलांतर’ हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल, असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे. या विषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्ध रितीनं दिली आहे.
Related
Additional information
| Weight | 0.49 kg |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
- -40%
- 40 Percent Discount, Books, Fiction, Scribner
The Abstainer – Ian McGuire (40% Discount)
-
₹399.00Original price was: ₹399.00.₹239.00Current price is: ₹239.00. - Add to cart







Reviews
There are no reviews yet.